Tuesday 10 November 2015

सरल संबंधी ताज्या बातम्या

Date - 2/12/2015

Data Entry Rescheduled for student summary
1. Nagpur Region => 15th Dec To 21th Dec. , 2. A'wati Region => 15th Dec To 21th Dec.
3. A'Bad Region => 08th Dec To 14th Dec. , 4. Nashik Region => 08th Dec To 14th Dec.
5. Kolhapur Region => 15th Dec To 21th Dec. , 6. Latur Region => 08th Dec To 14th Dec.
7. Mumbai Region => 01th Dec To 07th Dec. , 8. Pune Region => 01th Dec To 07th Dec.

Date- 01/12/2015

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची Staff Portal वर माहिती भरण्यासाठी पुणे,सातारा,मुंबई,गडचिरोली हया जिल्हयांसाठी नव्याने लॉगिन उपलब्ध केले आहेत. तसेच यापूर्वी दिलेल्या जिल्हयांना लॉगिन उपलब्ध‍ नाहीत. तरी, सदर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी दिनांक 05.12.2015 पर्यंत लॉगिन उपलब्ध राहतील. तरी सदर जिल्ह्यातील शाळांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची विहित मुदतीत माहिती भरून घ्यावी. इतर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी यथावकाश वेळापत्रक देण्यात येईल.
Staff Portal मध्ये माहिती भरताना ती अधिक सुलभ व सुकर होण्याच्यादृष्टीने पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.
१. शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरताना प्राथम्याने पुढील 8 मेनुमधील माहिती भरावयाची आहे. Personal Details (Basic&Current Posting, Pay details), Additional Info. for Samayojan, Caste and Certificate, Initial Appointment, Qualification Details (Academic and Professional), Subject taught, Physical Handicapped Details (Applicable असेल तरच भरावे), UDISE Details.सदर मेनुमधील माहिती पूर्ण भरुन ती प्रत्येक मेनुनिहाय (Forward Menu-wise) किंवा एकत्रितरित्या (Forward Entire Data) Cluster login ला Forward करता येईल. सदरची माहिती ही UDISE व Samayojan साठी आवश्यक असल्याने ती भरलीच पाहिजे.
२. वरील माहिती Forward केल्यानंतर उर्वरित Other Joining Details, Training Details, Family या मेनुमधील माहिती भरावी.
३. तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे सध्या Service History हा मेनु Disable करण्यात आला आहे.
४. शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हा Map only with Shalarth or UDISE केल्यानंतर जन्मदिनांकांमध्ये बदल असल्यास प्रथमत: त्या शिक्ष्‍ाक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याची सर्व माहिती भरुन ती ती cluster ला Forward करावी. Cluster ने ती माहिती Verify करावी. सदर माहिती Verify केल्यानंतरच शाळेच्या लॉगिनवर Forward To CH Menu मध्ये Forward Data For DOB correction हा sub menu select करावा. त्यात ज्या शिक्षकासाठीची जन्मदिनांक बदलावयाची आहे त्या कर्मचा-याचे नांव Select करुन ते Foward करावे. त्यानंतर BEO login वरुन Correction/ Discrepancy या मेनुमध्ये Change in Date Birth for Verified Staff Details हा Sub Menu Select करुन संबंधित शिक्षकाची शाळा व नाव निवडून त्याची New Date of Birth Enter करुन Data Save करावा. तसेच जन्मतारीख्‍ा बदलासाठी अनावधानाने नाव त्यात आल्यास अथवा जन्मतारखेत काही बदल नसल्यास ते Reject करावे.
५. Server च्या तांत्रिक अडचणींमुळे Appointment Order, Individual Approval, Caste and Validity Certificate, Qualification Certificate Physically Handicapped Certificate या सर्वांसाठी Certificate Upload करण्याची Facility तुर्त Disable करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणतीही कागदपत्रे Upload करण्याची आवश्यकता नसून माहिती तशीच Save करावी.
६. शिक्षक माहिती भरत असताना portal वर दाखवत असेल्या संच मान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास सदर शिक्षक हा as an Excess म्हणून त्याची नोंद करुन शिक्षकांची माहिती भरुन घ्यावी. माहिती भरण्यासाठी सदरची सुविधा आहे, सदर शिक्षक हा Excess म्हणून दाखविला तरी तो शिक्षक हा अतिरिक्त म्हणून ग्राहय धरला जाणार नाही.
७. दिनांक ३०.०९.१४ नंतरच्या शिक्षक/शिक्षकेतर नवीन कर्मचाऱ्यांसाठी तसेच एखादया शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे नाव दिसत नसल्यास अशा सर्व कर्मचा-यांची माहिती भरण्यासाठी पुढील लॉगिनवर फॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. संपूर्ण पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे लॉगिन - खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मुख्याध्यापक लॉगिन - कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा
८. तसेच जात प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, विद्यापीठ बोर्ड यादी Update केलेली आहे. तथापि, अद्यापही काही जात प्रवर्ग,शैक्षणिक अर्हता,विद्यापीठ/बोर्ड यादी दिसत नसल्यास तेवढयाच बाबतीत sanchmanyata@gmail.com वर email पाठवावा. माहिती तपासून ती update करण्यात येईल.
दि. 21/11/2015
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची Staff Portal वर माहिती भरण्यासाठी जळगाव, अमरावती, औरंगाबाद, जालना, नाशिक, पुणे हया जिल्हयांसाठी नव्याने लॉगिन उपलब्ध केले आहेत. तसेच यापूर्वी दिलेल्या सातारा, नंदुरबार, धुळे, गडचिरोली जिल्हयांना देखील लॉगिन उपलब्ध‍ आहेत. तरी, सदर 11 जिल्हयांना माहिती भरण्यासाठी दिनांक 30.11.2015 पर्यंत लॉगिन उपलब्ध राहतील. तरी सदर जिल्ह्यातील शाळांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची विहित मुदतीत माहिती भरून घ्यावी. इतर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी यथावकाश वेळापत्रक देण्यात येईल.
Staff Portal मध्ये माहिती भरताना ती अधिक सुलभ व सुकर होण्याच्यादृष्टीने पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहेत.
१. शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती भरताना प्राथम्याने पुढील 8 मेनुमधील माहिती भरावयाची आहे. Personal Details (Basic&Current Posting, Pay details), Additional Info. for Samayojan, Caste and Certificate, Initial Appointment, Qualification Details (Academic and Professional), Subject taught, Physical Handicapped Details (Applicable असेल तरच भरावे), UDISE Details.सदर मेनुमधील माहिती पूर्ण भरुन ती प्रत्येक मेनुनिहाय (Forward Menu-wise) किंवा एकत्रितरित्या (Forward Entire Data) Cluster login ला Forward करता येईल. सदरची माहिती ही UDISE व Samayojan साठी आवश्यक असल्याने ती भरलीच पाहिजे.
२. वरील माहिती Forward केल्यानंतर उर्वरित Other Joining Details, Training Details, Family या मेनुमधील माहिती भरावी.
३. तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे सध्या Service History हा मेनु Disable करण्यात आला आहे.
४. शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हा Map only with Shalarth or UDISE केल्यानंतर जन्मदिनांकांमध्ये बदल असल्यास प्रथमत: त्या शिक्ष्‍ाक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याची सर्व माहिती भरुन ती ती cluster ला Forward करावी. Cluster ने ती माहिती Verify करावी. सदर माहिती Verify केल्यानंतरच शाळेच्या लॉगिनवर Forward To CH Menu मध्ये Forward Data For DOB correction हा sub menu select करावा. त्यात ज्या शिक्षकासाठीची जन्मदिनांक बदलावयाची आहे त्या कर्मचा-याचे नांव Select करुन ते Foward करावे. त्यानंतर BEO login वरुन Correction/ Discrepancy या मेनुमध्ये Change in Date Birth for Verified Staff Details हा Sub Menu Select करुन संबंधित शिक्षकाची शाळा व नाव निवडून त्याची New Date of Birth Enter करुन Data Save करावा. तसेच जन्मतारीख्‍ा बदलासाठी अनावधानाने नाव त्यात आल्यास अथवा जन्मतारखेत काही बदल नसल्यास ते Reject करावे.
५. Server च्या तांत्रिक अडचणींमुळे Appointment Order, Individual Approval, Caste and Validity Certificate, Qualification Certificate Physically Handicapped Certificate या सर्वांसाठी Certificate Upload करण्याची Facility तुर्त Disable करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणतीही कागदपत्रे Upload करण्याची आवश्यकता नसून माहिती तशीच Save करावी.
६. शिक्षक माहिती भरत असताना portal वर दाखवत असेल्या संच मान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास सदर शिक्षक हा as an Excess म्हणून त्याची नोंद करुन शिक्षकांची माहिती भरुन घ्यावी. माहिती भरण्यासाठी सदरची सुविधा आहे, सदर शिक्षक हा Excess म्हणून दाखविला तरी तो शिक्षक हा अतिरिक्त म्हणून ग्राहय धरला जाणार नाही.
७. दिनांक ३०.०९.१४ नंतरच्या शिक्षक/शिक्षकेतर नवीन कर्मचाऱ्यांसाठी तसेच एखादया शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे नाव दिसत नसल्यास अशा सर्व कर्मचा-यांची माहिती भरण्यासाठी पुढील लॉगिनवर फॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. संपूर्ण पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचे लॉगिन - खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा गटशिक्षणाधिकारी यांचे लॉगिन - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा मुख्याध्यापक लॉगिन - कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळा
८. तसेच जात प्रवर्ग, शैक्षणिक अर्हता, विद्यापीठ बोर्ड यादी Update केलेली आहे. तथापि, अद्यापही काही जात प्रवर्ग,शैक्षणिक अर्हता,विद्यापीठ/बोर्ड यादी दिसत नसल्यास तेवढयाच बाबतीत sanchmanyata@gmail.com वर email पाठवावा. माहिती तपासून ती update करण्यात येईल.
दि. 19/11/2015
मित्रांनो, School पोर्टल वरील होम पेज वर School, Sanstha, Sanch Manyata व  Student Summary  असे चार टॅब दिलेले आहेत. त्यापैकी तीन टॅबची माहिती आपण भरली आहे व काही शाळा भरत आहेत. मात्र आता चौथ्या टॅब स्टुडंट समरी वरील माहिती भरण्यासाठी खुली झलेली आहे.
   त्यासाठी स्कूल प्रमाणे स्कूलचाच युजर व पासवर्ड टाकून लॉगीन करावी. यात Student Portal वर भरलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांची वर्गनिहाय एकूण संख्या दर्शवलेली आहे.
      सदर विद्यार्थ्यांची आपल्याला यामध्ये फक्त Category, age आणि Minority  इ. नुसार फोड करुन एकूण संख्यांच्या प्रमाणात आकडेवारी भरावयाची आहे.
New Admission मध्ये शाळेत इ. पहिलीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये भरावयाची आहे.  
पुढे पटनोंदणी मध्ये Enrollment Social Category मध्ये यााळेतील प्रवर्गनिहाय मुले मुली यांची संख्या भरावी.
Enrollment by Minority Group मध्ये अल्पनसंख्यांकनिहाय मुले मुली यांची संख्या नोंदवावी.
Enrollment by age मध्यें वयानुरुप मुलामुलींची संख्या नोंदवावी.
याचप्रमाणे शाळेतील रिपीटर विद्यार्थ्यांची माहिती Repeater या मेनूमध्ये Social Category व Minority Group यांची माहिती मुले मुली याप्रमाणे भरावयाची आहे.
तसेच Facility Provided मेनूमध्ये विद्यार्थ्यांना मागीलवर्षी पुरविलेल्या सुविधेबाबतची माहिती यामध्ये भरावी. उदा. मोफत पाठ्यपुस्तके, फी, गणवेश, स्कॉलरशीप इ.
CWSN मध्ये विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवर्गनिहाय माहिती भरावी व शाळेचा निकाल, 11 वी 12 वी ची शाखनिहाय माहिती अशी साधारणपणे 15 फॉर्ममध्ये माहिती भरावयाची आहे. सदर फॉर्म 9890560476 या क्रमांकावर माझ्याकडे उपलब्ध आहेत. तसेच http://saraldatabasesystem.blogspot.in/ या लिंकवर क्लिक केल्यानंतर हे फॉर्म डाऊनलोडसाठी उपलब्ध आहेत.
  ही माहिती लवकरात लवकर भरुन update व Finalize करावी. वरील सर्व माहिती Udise 2015-16 साठी आवश्यक आहे. सदरची माहिती भरल्याशिवाय शाळेची Udise माहिती तयार होणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे.
काहिही शंका/अडचणी असल्यास संपर्क साधा. व माझ्या वरील ब्लॉगला अवश्य भेट द्या.
आपला स्नेहांकित
पितांबर माळी 9890560476

Student Summary Form Download here

दि. 10/11/2015 मंगळवार
Student Portal वर Baseline (पायाभूत परीक्षेचे ) चे Marks धुळे  जिल्ह्याला दिनांक १७/११/२०१५ पर्यंत भरता येतील. Student Portal वर सध्या केवळ Baseline चे Marks भरता येतील. नवीन विद्यार्थ्याची entry करण्याबाबत यथावकाश सूचना/वेळापत्रक देण्यात येईल. 
मित्रांनो, माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या. http://saraldatabasesystem.blogspot.in या लिंक वर क्ल‍िक करा.

Saturday 31 October 2015

स्टाफ पोर्टलवर शिक्षक माहिती भरण्याची प्रक्रिया

SARAL STAFF
1 ) प्रथम teaching staff मध्ये map from shalarth and udiseया वर क्लिक करावे.
2) शालार्थ आणि यूडायस यांच्यापैकी कोणत्याही एकावर  एखादा शिक्षक select करून येणाऱ्या माहिती map बटनावर क्लिक करावे..

2.त्यानंतर data updated by head master यावर जावून चुकलेली माहीती दुरूस्त करून save करावी.हीच कृती non teaching staff बाबत करावी..
3 त्यानंतर teaching staff मधून teaching details वर क्लिक करा

4 पुढील माहिती भरावी..
वैयक्तिक माहिती, सुरूवातीची दिनांक, इत्यादी प्रकारची माहिती भरावी मात्र आज रोजी पर्यत सेवा पुस्तक भरलेले असणे आवश्यक आहे.

शिक्षकांनी खालील  शैक्षणिक कागदपत्रे व व्यावसायिक कागदपत्रे scan करून ठेवावीत.
1mb पेक्षा कमी साईज असावी. .jpg हा फॉर्मेट असावा.
 
1)  जातीचे प्रमाणपत्र, (Caste)
2) वैधता प्रमाणपत्र, (Validity)
3) अपंगाचे प्रमाणपत्र (असतील तर).
4) नेमणूक आदेश (Appointment Order) संस्थेची ऑर्डर
5) वैयक्तिक मान्यता (Approval Order) शिक्षणाधिकारी यांची
6) बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी. गुणपत्रक/पदवी प्रमाणपत्र
7) बी.एङ गुणपत्रक/पदवी प्रमाणपत्र
8)  डी.एङ शिक्षकांसाठी एस.एस.सी/एच.एस.सी. मार्कशीट
10) डी.एङ/डी.टी.एड मार्कशीट
11) कला शिक्षकांसाठी एटीडी/ए.एम. गुणपत्रक
12) ज्यांनी पात्रता वाढवली असेल त्यांनी वाढवलेली पात्रता गुणपत्रक उदा. एम.ए/एम.एस्सी/एम.एड/पी.एच.डी. इ.
13) मुख्याध्यापकांनी डी.सी.एम. चा कोर्स केला असेल तर तेही प्रमाणपत्र/ गुणपत्रक स्कॅन करुन जोडू शकतात.
14) संगणक कोर्स झालेले असतील तर त्यांचे गुणपत्रक/प्रमाणपत्र
वरील प्रमाणे कागदपत्र स्कॅन करावी लागतील. या व्यतिरिक्त कोणत्याही कागदपत्र स्कॅन करण्याची आवश्यकता नाही. 

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-याची Staff Portal वर माहिती भरण्यासाठी सध्या सातारा, बीड, नंदुरबार, धुळे, गडचिरोली जिल्‍हयांना दिनांक १३.११.२०१५ पर्यंत लॉगिन उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी सदर जिल्ह्यातील शाळांनी शिक्षक व शिक्षकेतर माहिती भरून घ्यावी. इतर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी यथावकाश वेळापत्रक देण्यात येईल.
१. शिक्षक माहिती भरत असताना portal वर दाखवत असेल्या संच मान्यतेच्या मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असल्यास सदर शिक्षक हा as an Excess म्हणून त्याची नोंद करुन शिक्षकांची माहिती भरुन घ्यावी. माहिती भरण्यासाठी सदरची सुविधा आहे, सदर शिक्षक हा Excess म्हणून दाखविला तरी तो शिक्षक हा अतिरिक्त म्हणून ग्राहय धरला जाणार नाही.
२. निमशिक्षक शिक्षकांची माहिती भरण्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या लॉगिनला फॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. निमशिक्षकांची माहिती भरताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी तपासून पूर्ण खात्री करुनच निमशिक्षकांची माहिती भरावी.
३. दिनांक ३०.०९.१४ नंतरच्या शिक्षकांची माहिती भरण्यासाठी अनुदानित, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या माहितीसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांना स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी गटशिक्षणाधिकारी यांना, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील शिक्षकांसाठी मुख्याध्यापक लॉगिनवर फॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. संपूर्ण पडताळणी करुनच सदरची माहिती भरावी.
४. तसेच Map only with Shalarth or Map only with UDISE शिक्षकांच्या जन्मदिनांक मध्ये बदल करण्यासाठी Data forward to BEO करुन गटशिक्षणाधिकारी यांच्या लाॅगिनला बदल करण्यासाठी सुविधा दिली आहे.

1. School Portal वर School व Student Summary मध्ये माहिती भरण्यासाठी सध्या फक्त सातारा जिल्हयातील शाळांना लॉगिन उपलब्ध करुन दिले आहे. सातारा जिल्हयातील सर्व शाळांनी त्यांची माहिती दिनांक 11.11.2015 पर्यंत भरावयाची आहे. इतर जिल्हयांना माहिती भरण्यासाठी यथावकाश सूचना/वेळापत्रक देण्यात येईल.
2. संच मान्यतेसाठी सर्व जिल्हयांना लॉगिन उपलब्ध आहेत. खाजगी प्राथमिक सर्व व्यवस्थापन प्रकारच्या शाळांची संच मान्यता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या लॉगिनला उपलब्ध करुन दिलेली आहे. शाळाांचे Draft तपासून Final Print काढून शाळांना संच मान्यता वितरित कराव्यात.
3. संस्था रजिस्ट्रेशनसाठी सर्व जिल्हयांना लॉगिन उपलब्ध आहेत. सर्व जिल्हयांनी दिनांक 25.11.2015 पर्यंत सर्व संस्था Finalized करुन घेण्याची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे.